Details

Diwali Vishesh | दिवाळी विशेष

4.9 (764)

Entertainment | 11.0MB

Description

Diwali Vishesh | दिवाळी विशेष
सणांचा राजा म्हणजे दिवाळी आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी.
या अँप मध्ये खास तुमचासाठी
- दिवाळीच्या फराळाची रेसेपी
- दिवाळी क्राफ्ट टिप्स
- इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करावी या बद्दलच्या टिप्स
- दिवाळीच्या ५ दिवसांचे महत्व
- लक्ष्मी देवीच वॉलपेपर
- लक्ष्मी देवीच देवघर
अशा या सर्व कॅटेगरीचा समावेश अँप मध्ये करण्यात आला आहे.
दिवाळी विशेष अँप लहान पासून ते मोठ्या पर्यंत सर्वाना उपयुक्त असा अँप आहे. या अँप मध्ये तुम्ही दिवाळीचा फराळ कसा करावा हे शिकू शकता, या अँप मध्ये वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषण मुक्त दिवाळी कशी साजरी करावयाच्या टिप्स दिले आहेत, दिवाळीच्या ५ दिवसाचे महत्व या अँप मध्ये दिले आहे,धनत्रयोदिशी लक्षात घेता या मध्ये लक्ष्मी देवीचं वॉलपेपर आणि लक्ष्मी देवीचं देवघर हि नवीन संकल्पना या मध्ये देण्यात अली आहे, या अँप च्या माध्यमातून दिवाळी मधले क्राफ्ट कसे बनवायचे या बद्दलचे टिप्स देखील या अँप मध्ये देण्यात आले आहेत
This app provides you the whole information about diwali.
- Diwali special faral recipes
- Importance of diwali
- How to celebrate eco friendly diwali
- Diwali Craft tips
- Goddess Laxmi LWP
- Laxmi Worship
Download Diwali Vishesh | दिवाळी विशेष.

Information

Update:

Version: 1.8

Requires: Android4.1 or later

Rate

(764) Rate it
Share by

User also download

You may also like