पशुसंवर्धन - AH - MAHABMS

3 (11)

Productivity | 4.2MB

Description

#1trending #शेतकरी तसेच समाजातील विविध घटकांच्या वैयक्तिक / सामाजिक विकासासाठी #पशुसंवर्धन कार्यालयामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. दर वर्षी अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात. या योजनांची संपूर्ण माहिती व तपशील या मोबाइल अॅप्लिकेशन च्या आधारे मिळेल आणि शासनाच्या विविध योजनाची माहिती वेळोवेळी पुरविली जाईल. https://ah.mahabms.com
#सहा /चार /दोन दुधाळ #गाई / #म्हशी चे वाटप करणे. #गाय #म्हैस #शेळी #मेंढी #कुकूट वाटप सरकारी योजना . #नाविन्यपूर्ण #योजना #AHMAHABMS

Show More Less

What's New AH-MAHABMS

Informative app.

Information

Updated:

Version: 1.0.22

Requires: Android 4.1 or later

Rate

Share by

You May Also Like