Offers App

3 (0)

Shopping | 5.2MB

Description

" वाढत्या महागाईत आता करा पैशांची भरघोस बचत ...तेही घरबसल्या...फक्त एका ऍपद्वारे "
संगमनेरकरांच्या सेवेत सूरू झालेल्या "Offers App" ह्या मोबाईल अॅपचे फायदे:
नागरीकांसाठी फायदे :
१. आजच्या डिजिटल युगामध्ये संगमनेर शहरातील विविध व्यवसायातील, दुकानातील, बॅंकामधील, संस्थेमधील आकर्षक अशा offers घर बसल्या बघु शकता.
२. प्रत्येक offer ची संपूर्ण माहिती बघू शकता, जसे की offer सुरु कधी होणार, संपणार कधी, दुकानाचे नाव, पत्ता ई.
३. आपल्या आवडत्या offers ला सेव करून ठेऊ शकता जेणेकरून तूमचा वेळ offer शोधण्यात जाणार नाही.
४. Offer ला लाईक आणि रेटिंग्स ⭐️ देण्याची सुविधा.
दुकानदारांसाठी / व्यवसायिकांसाठी फायदे :
१. ह्या अॅप्लिकेशन वर तूम्ही तूमची offer मोफत टाकू शकता व ह्या विनामूल्य सेवेचा अमर्याद फायदा घेऊ शकता.
२. अतिशय सोप्या पद्धतीने तूम्ही स्वत: तूमची offer ५ मिंनिटामधे ॲपवर टाकू शकता, त्यासाठी कुठेही जाण्याची आवशकता नाही.
३. एका पेक्षा जास्त offers तूम्ही ॲप वर टाकू शकता तेही मोफत!!
४. एकाचवेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तूमची offer विनाखर्च पोहचवण्यासाठी उपयुक्त असे मोबाईल अॅप्लिकेशन.
५. तेव्हा येथुन पुढे पॅम्पलेट, बॅनर्स, जाहिरातींवर होणारा अवाढव्य खर्च टाळू शकता व ह्या "Offers App" द्वारे
Digital Marketing चा मोफत लाभ घेऊ शकता.
आजच डाउनलोड करा आणि रहा अप्डेटेड.............
For feedback & support visit our Facebook page - https://www.facebook.com/OffersApp.Kvgroup/

Show More Less

What's New Offer App

1. Performance improvement.
2. Bug fixes.

Information

Updated:

Version: 1.0.1

Requires: Android 4 or later

Rate

Share by

You May Also Like