Details

Orbit Jalna

4.8 (7)

Business | 5.2MB

Description

जालनेकरांनी जालन्यात बनवलेले जालन्याचे आपले app.
जालन्यासाठी सर्वसमावेशक असे एकमेव Android app.
जालन्यातील संस्थान व सेवां बद्दलची माहिती देण्याची व घेण्याची सुवर्ण संधी.
जालन्यातील ग्राहकांना आणि व्यावसायिकांना जोडणारे एकमेव app.
आता बघा आपल्या जालन्यातील मार्केट मधील वस्तु घरबसल्या Online. Enjoy the flexibility of online shopping with the freedom of offline shopping. शोधा, माहिती घ्या आणि खरेदी करा.
मिळवा Instant notifications शहरातील अद्ययावत आणि महत्त्वाच्या घडामोडिंबद्दल.
जाणून घ्या शहरातील Trending गोष्टी, चालू घडामोडी, आणि बरेच काही.
वाचा ज्ञानवर्धक लेख, थेट लेखकांकडून.
अजूनही बरेच काही. डाऊनलोड करा Orbit, जालन्याचे आपले app!

Information

Update:

Version: 1.1

Requires: Android5.0 or later

Rate

Share by

User also download

You may also like