App surekh aahe pan costly aahe jar विद्यार्थ्यांना kiva travelling kartana गाणी ऐकण्यापेक्षा मोबाईल var डाऊनलोड kelele adhyay off-line aiknyachi soy asti tar बर झाल असत बायका आणि फेरीवाले ह्यांची भांडण किंवा इतर वाईट शब्द कानावर padnyapeksha कानात कॉड घालून देवाचे shabd ऐकून दिवस चांगला जाईल अशी mazhi ichha आहे aapn hi सोय उपलब्ध करून दिली तर चालेल
2020-07-24 07:11
Prasad Joshi
अत्यंत सुरेख
2020-03-16 11:09
Kaushal Naik
i have been charged by the app but its not allowing the download. no reply on sending mail and complaints