App ची वैशिष्ट्ये:-
i. माझे प्रोफाइल(स्वतःची माहिती)
ii. सरकारी सुट्टया(शासन निर्णयानुसार)
iii. प्रत्येक दिवसाचे कामाचे नियोजन टिप्पणी/तपशील भरणे व जतन करणे.
iv. स्वतःची मासिक दैनंदिनी/टूर डायरी अहवाल तयार करणे.
v. प्रवास भत्ता देयक/टीए बिल अहवाल तयार करणे.
vi. शासनाची महत्त्वाची संकेतस्थळे (वेब लिंक) All-in-one place.
(e.g. आपले सरकार, शासन निर्णय, डिजि-लॉकर, एमपीएससी etc.)