Beauty Tips in Marathi

3 (12)

الصحة واللياقة البدنية | 1.7MB

تفاصيل التطبيق

आजच्या धावपळीच्या युगात स्वतःकडे थोडे लक्ष द्यावे असे प्रत्येकाला वाटत असते. हि इच्छा अनेकदा राहून जाते. काय करावे कसे करावे हि माहितीही अनेकदा उपलब्ध नसते. पण या सॉफ्टवेअर मधून आम्ही अतिशय सोप्या भाषेत सौंदर्य विषयक टिप्स आपल्या मराठी भाषेत सादर करीत आहोत.
या सॉफ्टवेअर मध्ये आम्ही विविध आणि अतिशय उपयुक्त अशा सौंदर्य विषयक टिप्स दिल्या आहेत. आपल्या चेहऱ्याची, केसांची तसेच संपूर्ण शरीराची कशी काळजी घ्याल याबद्दलचे सल्ले इथे सादर केले गेले आहेत. या सॉफ्टवेअरचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या.
या सॉफ्टवेअर मधून तुम्ही सुधा तुमच्या कडील टिप्स आम्हाला सोप्या पद्धतीने पाठवू शकता.
आजच्या धावपळीच्या युगात स्वतःकडे थोडे लक्ष द्यावे असे प्रत्येकाला वाटत असते। हि इच्छा अनेकदा राहून जाते। काय करावे कसे करावे हि माहितीही अनेकदा उपलब्ध नसते। पण या सॉफ्टवेअर मधून आम्ही अतिशय सोप्या भाषेत सौंदर्य विषयक टिप्स आपल्या मराठी भाषेत सादर करीत आहोत।
या सॉफ्टवेअर मध्ये आम्ही विविध आणि अतिशय उपयुक्त अशा सौंदर्य विषयक टिप्स दिल्या आहेत। आपल्या चेहऱ्याची, केसांची तसेच संपूर्ण शरीराची कशी काळजी घ्याल याबद्दलचे सल्ले इथे सादर केले गेले आहेत। या सॉफ्टवेअरचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या।
या सॉफ्टवेअर मधून तुम्ही सुधा तुमच्या कडील टिप्स आम्हाला सोप्या पद्धतीने पाठवू शकता।

Show More Less

ما هو جديد Marathi Beauty Tips

तिन नव्या टिप्स
* केसांची निगा कशी राखाल
* एलोवेरा
* गुलाबाचे फायदे

المعلومات

تحديث:

الإصدار: 1.4

نظام الأندرويد المتوافق: Android 4.1 or later

التقييم

مشاركة

ما قد تحب