DiscountCity

4.65 (48)

Shopping | 4.7MB

Die Beschreibung von

कोल्हापूरचं आपलं ऑनलाईन स्टोअर जिथं सर्व काही मिळेल घरपोहोच आणि ते ही डिस्काऊंट मध्ये.
येथे तुम्ही खाली दिलेल्या सर्व गोष्टी खरेदी करू शकता.
१. सर्व प्रकारचा निवडलेला व स्वच्छ किराणा माल व तेल
२. बिस्किटे आणि इतर सर्व खाद्यपदार्थ.
३. चहापूड, कॉफी, तसेच सर्व प्रकारची पेयं
४. सर्व सौन्दार्याप्रसाधनं
५. सर्व प्रकारचे आंघोळीचे साबण, शाम्पू, हॅंडवॉश, फेसवॉश
६. कपड्यांचे साबण तसेच डिटर्जंटस
७.लहान मुलांचे सर्व प्रोडक्ट्स
या सर्व गोष्टी आमच्या कडे डिस्काऊंट मध्ये उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येक गोष्ट लॉट मध्ये घेतल्यास आणखी जास्त डिस्काऊंट आहे. अँप मध्ये प्रोडक्ट पेज वर गेल्यास आपल्याला लॉट ची साईझ पाहायला मिळेल.
आमच्याकडे उपलब्ध असलेल्या कंपन्या
१. हिंदुस्तान युनिलिवर
२. आय टी सी
३. नेस्ले
४.पी अँंड जी
५. पतंजली
६. हिमालया
७. पारले
८. ब्रटानिया
आणि इतर सर्व मुख्य कंपन्यांचे प्रॉडक्टस्.

Show More Less

Neue Funktionen DiscountCity

DiscountCity 1.4
Updated Shopping Experience

Informationen

Aktualisiert:

Aktuelle Version: 1.4

Anforderungen: Android 4.1 or later

Rate

Share by

Empfehlungen für dich