ठाणे वैभव | Thane Vaibhav आइकन

ठाणे वैभव | Thane Vaibhav

1.6.1 for Android
3.8 | 5,000+ इंस्‍टॉल की संख्या

The Horizon Technologies

का वर्णन ठाणे वैभव

9Apps supports free android apps apk download. 20,000+ users downloaded ठाणे वैभव latest version on 9Apps for free every week! Once you've used it, you'll be attracted. This hot app was released on 2019-03-13. Besides, you can also select other popular apps you like here!
ठाणेवैभव: ठाणेकरांची अस्मिता
ठाणेवैभव’ची स्थापन २५ ऑगस्ट १९७५ रोजी कै. नरेन्द्र बल्लाळ यांनी केली. युरोपातील काउंटी(स्थानिक) वर्तमानपत्रांप्रमाणे ठाण्यात वर्तमानपत्र चालेल या ठाम विश्वासाने त्यांनी महाराष्ट्र टाईम्समधील उत्तम नोकरी सोडून हे धाडसी पाऊल उचलले. मुंबईचे सान्निध्य लाभलेल्या ठाणे शहराचे वेगळेपण टिपताना नरेन्द बल्लाळ यांनी ‘ठाणेवैभव’ चे बस्तान बसवले. असंख्य अडचणींचा मुकाबला करीत त्यांनी आणि श्रीमती कुमुदिनी बल्लाळ यांनी ‘ठाणेवैभव’ चे रोप नुसते जगवले नाही तर त्याची उत्तम निगा राखून त्याला स्वत:च्या पायावर उभे केले. ‘ठाणेवैभव’ने ठाणे शहर आणि जिल्ह्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि अर्थातच राजकीय व्यासपीठ म्हणून आपली ओळख निर्माण केली. सकारात्मक पत्रकारितेचे उत्तम उदाहरण म्हणून ठाणेवैभव असा लौकिक निर्माण केला.
‘ठाणेवैभव’चे वासंतिक करंडक क्रिकेट स्पर्धा सुरु केली. ती आजही दिमाखात सुरु आहे. संपादक नरेन्द्र बल्लाळ हे सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले. समाज सुरक्षा प्रबोधिनी, बस प्रवासी महासंघ, रोटरी क्लब आदी माध्यमातून ‘ठाणेवैभव’ ने सामाजिक बांधिलकी जपली.
कै. नरेन्द्र बल्लाळ यांचे १९९५ मध्ये निधन झाले. त्यांचा वारसा संपादक म्हणून मिलिन्द बल्लाळ समर्थपणे राबवत आहेत. चार पानी कृष्ण-धवल ठाणेवैभव नवीन संपादकांच्या नेतृत्वाखाली बहुरंगी निघत आहे. दररोज आठ पाने देऊन दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि विधायक मजकूर देऊन ‘ठाणेवैभव’ ने स्थानिक दैनिक म्हणून स्थान अधिक बळकट केले. ‘ठाणेवैभव’ ने आपला अव्वल क्रमांक सातत्याने राखला आहे. श्री. मिलिन्द बल्लाळ यांनी ठाणेवैभव वृत्तवाहिनी सुरु करून सात वर्षे केबलच्या माध्यमातून बातम्या प्रसारित केल्या. कै. नरेन्द्र बल्लाळ यांचा नर्मविनोदी लेखनाचा वारसा मिलिन्द बल्लाळ यांच्याकडे आला असून गेली ३० वर्षे दर गुरुवारी प्रसिद्ध होणारे तलावातले चांदणे सदर ते लिहित आहेत. तसेच दर सोमवारी अतिशय अभ्यासपूर्ण आणि लक्षवेधी असे ‘पॉईंट ब्लँक’ सदर वाचकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. या दोन्ही स्तंभाचे संकलन असलेली पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. स्थानिक दैनिकांनी स्थानिक समस्यांबाबत चळवळी उभ्या केल्या तर ती स्पर्धेतही स्वत:ची ओळख निर्माण करू शकतात. श्री. मिलिन्द बल्लाळ यांनी सिटीसन्स फोरम स्थापन करून ही भूमिका निभावली. अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेत ते सक्रीय आहेत. ‘ठाणेवैभव’ ला समाजाने दिलेली ही जणू मान्यता आहे.
उपक्रमशीलता आणि नाविन्याचा ध्यास हा जणू ‘ठाणेवैभव’चा श्वास बनला आहे. पत्रकारितेमधील तिसरी पिढीचे प्रतिनिधीत्व निखिल बल्लाळ हे समर्थपणे करीत आहेत. पत्रकारितेबरोबर मार्केटिंग आणि जाहिरात हे विषय निखिल हाताळत आहे. कार्यकारी संपादक म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून असंख्य अभिनव उपक्रम राबवून त्यांनी जी चुणूक दाखवली आहे ती पहात ठाणेवैभव कितीही आव्हाने आली तरी पेलणार असा आशावाद निर्माण झाला आहे. हे संकेतस्थळ ‘ठाणेवैभव’ च्या आधुनिक भवितव्याची जणू नांदी आहे. आपले ‘ठाणेवैभव’ परिवारात सहर्ष स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे.
तानेवैभव: तानचेरांची अस्मिता
थानेिवेबचीची स्थापन २५ ५ ऑगस्ट १ ९ ७५ रोजी कै। नरेन्द्र बल्लारे यानी केली। युरोपातील काउंटी (स्थानिक) वर्तमान दस्तावेज़ांप्रणामे थानिटिक वर्तमान दस्तावेज़ चालेल या ठाम विश्वासाने बचंनी महाराष्ट्र टाईम्माधिल उत्तम नोकरी संतून हे धाडसी पाऊल उचलले। मुंबईचे सान्निध्य लाभलेलाय ताने शहराचे वेलणपेण टिपताना नरेन्द बल्ला‘ यानी ळ थानेवें संभव 'चे बस्तान बसेवले। राजकुमार अडचनिंचा मुकाबला करीत लिंनी आणि श्रीमती कुमुदिनी बल्लाच यांनी ’थानेवै संभव’ चे रोप नुसते जगवले नाही तर लिची उत्तम निगा राखून लसला स्वचालित रूप से च्या फाउंडवार उभरे प्रतिबंध। ‘तानेवेदे'ने चाने शहर आनी जिल्ह्याचे सांस्कृतिक, सामाजिक आनि थिच राजकीय व्यासपीठ म्हणून आपली ओळख निर्माण केली। सकारात्मक पत्रकारितेचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणून थानेव संभव असा लौकिक निर्माण केला।
वासंतिक करंडक क्रिकेट स्पर्धा शुरू केली। तीर्थ आजि दिमाखत प्रारंभ आहे। एड नरेन्द्र बल्लाळ हे सामाजिक कैसरिक अग्रेसिव राहिल। समाज सुरक्षा प्रबोधिनी, बस प्रवासी महासंघ, शौचालय क्लब आदी माध्यमातून णे तानेव संभव ’ने सामाजिक बंधनकारी जपली बनाई।
कै। नरेन्द्र बल्लारे ओरंचे १ ९९ ५ मध्ये निधन झाले। बचंचा वारसा संस्करण म्हणून मिलिन्द बल्लप समर्थपाने राबवत आहेत। चार पानी कृष्ण-धवल थानेव संभव नवीन सम्पचन्या बीजृचितखाली बहुरंगी निघत आहे। दररोज आठ पाने देउन दर्ज किए गए, व्यावहारिक आणि विधायक मजकूर देउन णे तानेव संभव ’ने स्थानिक दैनिक म्हणून स्थान अधिक बळकट प्रतिबंध लगाया। ‘थानेवी संभव 'ने आपला अव्वल क्रमांक सातत्याने जलाला आहे। श्री। मिलिन्द बल्लािन् याँनी थानेवै संभवग्रवाहिनी प्रारंभ करूँ सात वर्षे केबलच्या माध्यमातून बातम्या प्रसारित केल्या। कै। नरेन्द्र बल्लारे ओरंचा नर्मविनोदी लेखनांच वरसा मिलिन्द बल्लळ यांच्याकडे आला असून गेली ३० वर्षे दर्रा गुरुवारी प्रसिद्ध होनारे तलावातले चांदाने सदर तेरा अजीत आहेत। त्सेच पास सोमवारी अतिशय अभ्यासपूर्ण आणि लक्षवेधी असे ब्ल पोइंट ब्लंक ’के सदर वाचकमध्यानय लोकप्रिय झाले आहे। या दोन्ही स्तंभाचे अनुकरण असलेली पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत। स्थानिक दैनिकणनी स्थानिक समस्यांबाबत चळव उभी उभय्या केल्या तर की स्पर्धेतीही स्वतः: ची ओ स्वतख निर्माण करू शतीत। श्री। मिलिन्द बल्लिन् यांनी सिटीसन्स फॉर स्थापन करून ही भूमिका निंसाली। कई सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेत ते सक्रीय आहेत। ‘चनेव संभव 'ला समाजेन दिलेली ही जानू मान्यता आहे।
जागृति आणि बोइंयाचा ढेस हा जणू वै तानेवेदेबा श्वास श्वास बन आहे। पत्रकारितामेधिल तिसारी पिढीचे इंद्रधीत्व निखिल बल्ला समर्थ हे समर्थपाने करीत आहेत। पत्रकारितेबरोबर मार्केटिंग आणि जाहिरात हे विषय निखिल हाता आत आहे। कार्यकारी संस्करण म्हून सूत्रे हाती घेतल्या पासून विश्व अभिनव जाग राबवून जैसींनी जी चुणुक दाखवली आहे पहाडत थानेवै संभव कितिही आव्हाने आली तरीके पेलनार पासा आशावाद निर्माण झाला आहे। हे संकेतस्थ्या णे तानेवैभव 'च्य आधुनिक अभिहितविचि जानु नांदी आहे। आपले सह थानेव संभव ’परिवरात सहर्ष स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे।

जानकारी

  • श्रेणी:
    समाचार और पत्रिकाएं
  • नवीनतम संस्करण:
    1.6.1
  • आधुनिक बनायें:
    2019-11-25
  • फाइल का आकार:
    7.1MB
  • जरूरतें:
    Android 4.2 या बाद में
  • अपडेट करने की तारीख:
    The Horizon Technologies
  • ID:
    com.thanevaibhav
  • Available on:
  • ठाणे वैभव | Thane Vaibhav
    ठाणे वैभव 1.1
    6.2MB
    2019-03-12
    APK
    Picture
  • ठाणे वैभव | Thane Vaibhav
    ठाणे वैभव 1.0
    6.1MB
    2019-02-28
    APK
    Picture