Must Have

3 (9)

Sosial | 4.4MB

Deskripsi

नमस्कार,
 "HARUS MEMILIKI" हे विविध दाखले कसे, कुठे काढावे लागतात, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, त्याची प्रक्रिया कशी असते बद्दल माहिती देणारे "पहिले मराठी" अँन्ड्राँईड अँप आहे.
विविध दाखले कसे, कुठे काढावे लागतात, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, त्याची प्रक्रिया कशी असते याबाबत लोकांना जास्त माहीती उपलब्ध होत नाही.त्यामुळे या सर्व प्रक्रियेबाबत माहिती गोळा करुन ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी "HARUS MEMILIKI" हा उपक्रम राबवला आहे.
गावातील जमिनी, कर, कायदे, भूमिसंपादन इत्यादी विषयांशी निगडीत माहिती हवी असल्यास आपण तलाठी कार्यालयात जातो. तलाठी नोंदवहीत कोणकोणत्या विषयांची माहिती असते, या विषयी उपयुक्त माहिती.
पासपोर्ट मिळवायचा म्हटलं की सर्वांनाच टेन्शन येतं. पण योग्य माहिती मिळवली तर हे कठीण कामही सोप्पं होऊन जातं. फॉर्म कुठे मिळेल, तो कसा भरावा, कुठे सबमिट करावा हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाने अनेक योजना तयार केल्या असून त्या व्यक्तिगत तसेच सामुहिक हिताच्या आहेत. परंतु बर्याचदा या योजना लोकापर्यंत पोचत नाहीत या विषयी उपयुक्त माहिती.
"HARUS MEMILIKI" मध्ये खालील माहिती समाविष्ट आहे:
आधार ओळखपत्र
महाविद्यालय प्रवेश
अभियांत्रिकी प्रवेश
जन्म नोंदणी
मृत्यु नोंदणी
विवाह नोंदणी
नळ-कनेक्शन
मिळकत कर
परवाने
बांधकाम
रेशन कार्ड
नाव बदल
वीज कनेक्शन
एलपीजी कनेक्शन
पॅनकार्ड
पासपोर्ट
आर टी ऒ
मलेरिया, डेंग्यू
अग्निशामक दल
अन्न सुरक्षा
अपंग योजना
इंदिरा आवास
समाज कल्याण
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
माहितीचा अधिकार
जातीचे दाखले
नॉन क्रीमीलेयर
तलाठी नोंदवही
एस.टी.महामंडळ
मतदार ओळखपत्र
विमुक्त जाती / भटक्या जमाती
प्रत्येकाने आपले मित्र, नातेवाईक, परीचित यांना ही माहिती फॉरवर्ड करा. फेसबुक, व्हॉटस्अपवर सगळीकडे शेअर करा.
प्रसार करा.
Aplikasi ini Memiliki Daftar Detil Dokumen Diperlukan untuk College Admission, Berbagai Skema Pemerintah, kartu Adhar, PAN Card, Paspor dll ..
Hal ini sangat membantu App Untuk Semua.

Show More Less

Yang Terbaru Must Have

Information Added About
Pharmacy
MBA Admission
MPSC
UPSC
About Career
Interview Tips

Informasi

Perbarui:

Versi: 3.0

Butuh: Android 4.0 or later

Rating

BAGIKAN

Kamu juga suka