Jai Malhar Chandanpuri

3 (6)

ソーシャルネットワーク | 2.4MB

説明

जय मल्हार ट्रस्ट चंदनपुरी चे हे अधिकृत मोबाइल एप्पलीकेशन आहे. भाविकांना खंडेराव महाराज, बाणाई मातेची तसेच जय मल्हार ट्रस्टची माहिती याद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. चंदनपुरी येथे येण्याचे मार्ग, नकाशे, निवास व्यवस्था, परिसरातील तीर्थस्थळे, मंदिरातील दिनक्रम, मंदिर समितीचे उपक्रम, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक इ. माहिती या मोबाइल एप्पलीकेशन वर देण्यात आली आहे. या संकेतस्थळाला भेट देणार्‍या भाविकांनी आपल्या सूचना किंवा प्रतिक्रिया पत्त्यांवर पाठवाव्यात.धन्यवाद.

Show More Less

新機能 Jai Malhar Chandanpuri

Free Mobile Application

情報

更新日:

現在のバージョン: 1.1

Android 要件: Android 4.3 or later

Rate

Share by

あなたへのおすすめ