Marathi Status,SMS,Shayari Quotes for WhatsApp

3.9 (24)

Социальные | 10.7MB

Описание

मराठी स्टेटस,सुविचार,संदेश,जोक्स,शायरी, सर्वांसाठी स्वतः स्टेटस करण्यासाठीचे कस्टमाइज्ड अँप्लिकेशन आहे. मराठी स्टेटस अप्लिकेशनमध्ये आपण स्वतःची DP स्टेटस तयार करू शकता. या मराठी स्टेटस अ‍ॅप्लिकेशनमध्ये आपण कॅमेऱ्यामधून फोटो काढून बॅकग्राउंडसाठी प्रतिमा घेऊ शकता.
आपण सर्व प्रकारच्या रंगांचा वापर करून बॅकग्राउंड रंग आणि मजकूर रंग बदलू शकता.१००० थिम्स आणि १००० हून अधिक ग्रेडियंट थीम समाविष्ट आहेत.आपण आपला आवडता फॉन्ट निवडू शकता.आपण मजकूराचा आकार अधिक कमी करू शकता. आणि तयार केलेल्या प्रतिमा अ‍ॅपमध्ये जतन केल्या जाऊ शकतात.
- मराठी स्टेटस
- मराठी सुविचार
- मराठी संदेश
- मराठी जोक्स
- मराठी शायरी हे विषय सामाविस्ट आहे.
- प्रेम स्टेटस
- मैत्री स्टेटस
- प्रेरणादायी स्टेटस
- वृत्ती स्टेटस
- जिवन स्टेटस
- विरह स्टेटस
- आई - बाबा स्टेटस
- आठवण स्टेटस
- धार्मिक स्टेटस
- फिल्मी स्टेटस
- कुटुंब स्टेटस
- सण स्टेटस
- मान्सून स्टेटस
- विनोद स्टेटस
- मी मराठी स्टेटस
- म्हणी स्टेटस
- पुणेरी पाट्या स्टेटस
- चारोळ्या स्टेटस
- टोमणे स्टेटस
- रोमांनटिक स्टेटस
- एका ओळीचे स्टेटस
- दुःख स्टेटस
- ब्रेकअप स्टेटस
- वाढदिवस स्टेटस
- वॅलेंटाईन स्टेटस
- मुलींसाठी स्टेटस
- मुलांसाठी स्टेटस
- शिवाजी महाराज स्टेटस
- नवं वर्ष स्टेटस
- कविता
- देशभक्ती स्टेटस
- हे बघ मित्रा स्टेटस
- आजचा सुविचार स्टेटस
- ग्राफिटी स्टेटस
- आधुनिक म्हणी स्टेटस
- शायरी स्टेटस
- वायरल स्टेटस
- अखिल भारतीय स्टेटस
- भन्नाट स्टेटस
टिपणी : कृपया अँप्लिकेशन वापरण्यासाठी 4G किंवा वायफाय इंटरनेटचा चा वापर करावा.

Show More Less

Информация

Обновлено:

Версия: 1.1

Требования: Android 4.1 или более поздняя

Оценка

ПОДЕЛИТЬСЯ

Похожие