झिरो बजेट नैसर्गिक शेती

4.6 (337)

Образование | 3.8MB

Описание

पद्मश्री सुभाष पाळेकर हे झिरो बजेट शेतीचे जनक आहेत.
झिरो बजेट नायसर्गिक शेती म्हणजे कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य. या प्रकारच्या शेतीत बाहेरून काहीच विकत घ्यावे लागत नाही. एखाद्या पिकाची वाढ होण्यासाठी लागणारे घटक हे सारे त्याच्या मुळापाशीच असतात आणि त्यासाठी कोणत्याही रासायनिक खताची गरज नसते.

Show More Less

Информация

Обновлено:

Версия: 1.0

Требования: Android 4 или более поздняя

Оценка

ПОДЕЛИТЬСЯ

Похожие