D-Pandhari

3 (8)

कारोबार | 2.0MB

विवरण

नमस्कार…!
डी - पंढरी ... Everything about Digital - Pandharpur या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत...
मित्रहो...!!
अवघ्या महाराष्ट्राचे भक्तीपीठ आणि धार्मिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले सावळ्या विठुरायाचे ‘पंढरपूर’ हे भारताची दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते.
असं हे आपलं जगप्रसिद्ध लाडकं पंढरपूर आजच्या इंटरनेटच्या हायटेक विश्वात मात्र फारसं ठळकपणे दिसत नाही.
आणि नेमकी हीच खंत मनात बाळगून आपलं पंढरपूर हे ‘डीजिटल पंढरपूर’ व्हावं तसेच जगभरातील लोकांना पंढरपूरबद्दल सर्व माहिती मिळावी याच उदात्त
दृष्टीकोनातून या वेबसाईट ची निर्मिती करण्यात आलेली आहे. वेबसाईटवर तुम्हाला पंढरपुरातील सर्व सरकारी निम-सरकारी कार्यालये, विविध शैक्षणिक संस्था,
स्वयंसेवी संस्था, सांस्कृतिक व क्रीडा मंडळे, दवाखाने, अत्यावश्यक सेवा, बँका व त्यांचे ATM सेंटर, या सर्व ठिकाणांचे जिओग्राफिकल लोकेशन्स,
त्यांचे अचूक पत्ते आणि संपर्क क्रमांक, बस आणि रेल्वेचे वेळापत्रक, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबद्दलची माहिती, पंढरपूरचा इतिहास, संतपरंपरा,
इतर मंदिरे आणि खास आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली पंढरपुरातील प्रेक्षणीय पर्यटनस्थळे अशा विविध प्रकारची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
वरील सर्व माहिती अगदी घरबसल्या मिळण्यासाठी ही वेबसाईट अत्यंत उपयुक्त आहे असे आम्हांस प्रकर्षाने वाटते.
वारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी तसेच पर्यटनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आणि पर्यटक पंढरपूर नगरीस भेट देतात.
परंतु आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या धावत्या युगातही भाविकांना तसेच पर्यटकांना पंढरपूर बद्दलच्या अपुऱ्या माहितीमुळे किंवा अज्ञानामुळे अनेक अडचणीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते.
त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘डी-पंढरी’ ही वेबसाईट अत्यंत उपयुक्त ठरेल खात्री आम्हांस वाटते कारण या माहितीचे संकलन खास पद्धतीने आणि अत्यंत अचूकपणे करण्यात आले आहे.
त्याच्या वापराने आपल्या वेळेची आणि श्रमाची बचत होऊन पंढरपूरचे आणखी एक हायटेक आणि ग्लोबल रूप पाहायला मिळेल यात तीळमात्र शंका नाही.
या वेबसाईटमध्ये आणखी सोई-सुविधा देण्याच्या हेतूने आपण केलेल्या सूचना नेहमीच स्वागतार्ह असतील...
आपली स्नेहांकित
टीम डी-पंढरी
नमस्कार…!
डी - पंढरी ... डिजिटल के बारे में सब कुछ - पंढरपुर या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत ...
मित्रहो ... !!
अवघ्य महाराष्ट्राचे भक्तीपीठ आणि की धार्मिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलेवळ्या विठुरायाचे ढ पंढरूर ’हे भारताची दक्षिण काशी म्हणौनी ओळखुड़ी जाना।
अनिश्चित हे आपल जगप्रसिद्ध लाडकं पंढरपुर आजच्य इंटरनेटच्या हटेक विश्वात केवल फारस ठ दिसकपाने डिस्कत नाही।
आनि नेमकी हीच खंत मनात बाूनगुन आपल पं .देरपुर हे ज दजिती पंढरपुर ’व्हावन तासेच जगभरातील लोकांना पंढरूरबद्दल सर्व माहित मिळवि याचशन दत्त
दृष्टीकोनाटून या वेबसाईट ची निर्मिती करणात्मक आलेली आहे। वेबसाईटवर तूहाला पंढरपुरातील सर्व सरकारी निम-सरकारी कार्यालये, विविध शैक्षणिक संस्थान,
स्वयंसेवी संस्था, सांस्कृतिक व क्रीडा मंडळे, दवाई, कछव संरक्षण सेवा, बँका & दिसंचे एटीएम सेंटर, या सर्व ठिकाणांचे जिऑग्रिकल लोकेशन्स,
बचंचे अचूक पत्ते आणि संपर्क क्रमांक, बस आणि रेल्वेचे वेत्रप्राक, विठ्ठल-रुक्मनी मंदिराबुद्दली माहिती, पंढरूरचा इतिहास, संतपर,
इतर मंदिरे आणि विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली पंढरपुरातील प्रेक्षणीय पर्यटनस्थ विविधे अशा विविध प्रकारची सविस्तर माहिती देनिमित आली आहे।
वरील सर्व माहिती अगड़ी घरबसल्या मि्यान्यासाठी ही वेबसाईट दुर्लभ उपयुक्त आहे असे आम्हांस प्रकर्षाने वाटते।
वारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शकनासाठी तसेचंत कससाठी जगाच्या कानाकोपिटिकून लाखो भाविक आणि पर्यटक पंढरूर नगरीस भेट देता है।
लेकिन आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या धवत्या युगातिही भाविकांना तसेच पर्यटकंना पंढरूर बद्दलच्या अपुऱ्या माहितीमुळे किंवा अज्ञानामुवने अनेक अडचनिच्य प्रसंगान्ना समोरे जावे।
तिकुनियां मार्ग काढण्यासाठी पं डी-पंढरी ’की ही वेबसाईट अत्यंत उपयुक्त ठरेल खात्री आम्हांस वाटते कारण या माहितीचित अनुकरण विशेष मंत्रतिने आणि अत्यंत अचूकपने करणीय आले आहे।
लाइच्या वापराने आपल्या वेळेची आणि श्रमाची बचत होउँ पंढरपुरचेतनही एक हायटेक आणि ग्लोबल रूप पाहायला मिळेल यात तीर्थांत शंका नाही।
या वेबसाईटमध्येन्ही सोई-सुविधा देण्यच्य हेतूने आपन केलेल्या सूचना नेहमीच स्वागतार्ह असतील ...
आपली सराहा
     टीम डी-पंढरी

Show More Less

नया क्या है DPandhari

डी - पंढरी ... Everything about Digital - Pandharpur या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत...
For more http://dpandhari.in/index.php/en/page/about

जानकारी

आधुनिक बनायें:

संस्करण: 1.0

आवश्यक है: Android 4.4 या बाद में

मूल्यांकन करें

शेयर करें

ये भी पसंद कर सकते है