Jilha Nivad Samiti Maharashtra

3 (6)

Pendidikan | 5.8MB

Deskripsi

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा निवड समिती परीक्षां साठी
हजारो प्रश्नोत्तरे व यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसह .
हे App तुम्हाला खालील परीक्षांच्या तयारीसाठी मदत करेल.

जिल्हा निवड समिती, लिपिक टंकलेखक पदभरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, तलाठी पदासाठी लेखी परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, ग्रामसेवक भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, परिचर पदभरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, शिपाई भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, कनिष्ठ सहाय्यक भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, वरिष्ठ सहाय्यक भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, वाहनचालक भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, आरोग्य सेवक / सेविका भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, पुरवठा निरीक्षक भरती परीक्षा
समाविष्ट विषय:
1) मराठी
2) English
3) सामान्यज्ञान / चालू घडामोडी
4) गणित
5) बुद्धिमत्ता
6) इतिहास
7) भूगोल
8) राज्यशास्त्र
9) अर्थशास्त्र
10) विज्ञान
11) तंत्रज्ञान
12) जिल्हा परिषद

Show More Less

Yang Terbaru जिल्हा निवड समिती

★ ५० प्रश्नानंतर ४ share च्या ऐवजी १ share
★ जाहिराती अतिशय कमी केल्या.

Informasi

Perbarui:

Versi: 2.1

Butuh: Android 3.0 or later

Rating

BAGIKAN

Kamu juga suka