Jilha Nivad Samiti Maharashtra

3 (6)

Onderwijs | 5.8MB

Omschrijving

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा निवड समिती परीक्षां
साठी
हजारो प्रश्नोत्तरे व यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसह
.
हे App तुम्हाला खालील परीक्षांच्या तयारीसाठी मदत करेल.

जिल्हा निवड समिती, लिपिक टंकलेखक पदभरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, तलाठी पदासाठी लेखी परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, ग्रामसेवक भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, परिचर पदभरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, शिपाई भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, कनिष्ठ सहाय्यक भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, वरिष्ठ सहाय्यक भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, वाहनचालक भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, आरोग्य सेवक / सेविका भरती परीक्षा
★ जिल्हा निवड समिती, पुरवठा निरीक्षक भरती परीक्षा
समाविष्ट विषय :
1) मराठी
2) English
3) सामान्यज्ञान / चालू घडामोडी
4) गणित
5) बुद्धिमत्ता
6) इतिहास
7) भूगोल
8) राज्यशास्त्र
9) अर्थशास्त्र
10) विज्ञान
11) तंत्रज्ञान
12) जिल्हा परिषद

Show More Less

Wat is er nieuw जिल्हा निवड समिती

★ ५० प्रश्नानंतर ४ share च्या ऐवजी १ share
★ जाहिराती अतिशय कमी केल्या.

Informatie

Bijgewerkt:

Huidige versie: 2.1

Android vereist: Android 3.0 or later

Rate

Share by

Dit vind je misschien ook leuk